Dev Manus last Episode Highlight | Dev Manus Season 2 ? | Zee Marathi

2021-08-17 2

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेच्या शेवटच्या भागात देवीसिंग मेलेला दाखवला तरी शेवटी तो डोळे उघडतो. त्यामुळे या मालिकेचा दुसरा भाग येणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale